पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्रतिनिधी |१७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यात मावळ मतदारसंघातून पवार घराण्याला पहिला पराभव पहाण्यास मिळाला आहे. त्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी जनतेचा कौल नम्रपणे मान्य करत असल्याचे म्हणले आहे.

माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय

देशाच्या जनतेने या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी उभा राहण्याचे ठरवले आहे. जे या निडणुकीत निवडून आले त्या सर्वच उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. आम्ही मावळ मतदारसंघात खूप मेहनत घेतली होती मात्र तेथे लागलेला निकाल हा धक्कादायक असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम मशीन वर केली शंका उपस्थित

आमचा जरी या मतदारसंघात पराभव झाला झालं असला तरी आम्ही येथे विकास कामासाठी सदैव प्रयत्नशील राहू आणि येणाऱ्या काळात येथील जनतेचा विश्वास संपादित करू असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. माळव मतदारसंघातून शिवसेनेनेच्या श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांचा दोन लाखांच्या फरकाने पराभव केला आहे.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय

स्वाभिमानीकडून निवडणूक लढल्यानेच पराभवाचा सामना करावा लागला : विशाल पाटील

हा नेता आहे भाजपच्या भव्य विजयाचा शिल्पकार

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित ४८ खासदार ; बघा एका क्लिकवर

रेड्डींच्या हाती सत्ता : चंद्रबाबू नायडूंना जनतेने दाखवला घरचा रस्ता

बारणेंची पहिली प्रतिक्रिया ; लोकांनी अजित पवारांच्या भष्टाचाराचा पैसा नाकारला

माढ्यात काटे कि टक्कर ; भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर

Leave a Comment