मोठी बातमी! मुंबईत एका दिवसात सापडले कोरोनाचे ५९ रुग्ण, राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. एकट्या मुंबईत मागील २४ तासात तब्बल ५९ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत एका दिवसात ७७ रुग्णांची भर पडली आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३०२ वर पोहोचला आहे. आज एका दिवसात राज्यात एकुण ७७ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. यातील ५९ रुग्ण एकट्या मुंबईत सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच अहमदनगर मध्ये ३, पुण्यात २, ठाण्यात २, नवी मुंबई २ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान, राज्यात आता अनेकांची कोरोना चाचणी घेतली जात आहे. यामुळे येत्या काही काळात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन

तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

Leave a Comment