नितेश राणे यांनी घेतली आघाडी, शिवसेनेचे कडवे आव्हान अजूनही कायम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदूर्ग प्रतिनिधी । देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. कोकणात झालेल्या शिवसेना व राणे कुटुंबीयांतील लढतीत कोण बाजी मारणार? असा सवाल उपस्थित होत होता.

निकाल जसे जसे समोर येत आहेत तसे चित्र आता स्पष्ट होत आहे. शिवसेनेने सतीश सावंत यांनी विरोधात उभे असतांना आता नितेश यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे. ताज्या माहितीनुसार कणकवलीतून नितेश राणे १० हजार मतांनी आघाडीवर असून सतीश सावंत अजून पिछाडीवर आहेत.

Leave a Comment