मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्ये रुजविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये नियमित संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केरळ सरकारने असाच निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा हा नियम सर्व शाळेत लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शालेय परिपाठात इतर विषय वगळण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

‘तो’ वादग्रस्त व्हिडीओ युट्युबवरून हटवा; गृहमंत्री अनिल देशमुखांचे निर्देश

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींची शिवरायांशी तुलना असह्य; संभाजीराजे भाजपवर संतापले

‘नाइट लाइफ’ला भाजप नेत्याचा विरोध; म्हणे मद्यसंस्कृती वाढून महिलांवरील अत्याचारात वाढ होईल

Leave a Comment