पुणे महानगरपालिका पोटनिवडणुकीमध्ये ३ पैकी २ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
पुणे प्रतिनिधी | आज पार पडलेल्या पुणे महानगरपालिका पोटनिवडणुकीमध्ये ३ पैकी २ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी  झालेत . कळस-धानोरी प्रभागामधून  क्र. १ अ मध्ये ऐश्वर्या जाधव (भाजपा ) ७,१८० मतांनी  विजयी झाल्यात , तर  लोहगाव-फुरसुंगी प्रभाग क्र.४२ अ  मधून गणेश ढोरे (रा.काँ ) २६,३०४ मतांनी  व प्रभाग ब मध्ये अश्विनी पोकळे (भाजपा ) – २४,८५१ मतांनी विजयी झाल्या.

Leave a Comment