पाचोऱ्याचे माजी आमदार आर.ओ.पाटील यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी
पाचोऱ्याचे माजी आमदार तथा निर्मल सिड्सचे कार्यकारी संचालक आर.ओ. पाटील (रघुनाथ ओंकार पाटील) यांचे स्वादु पिंडाच्या कर्करोगाशी १ महिना २५ दिवस झुंज देत असतांना आज (दि. २८) पहाटे ४:३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुंबई हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावळली.

आर.ओ. पाटील महाराष्ट्र विधान सभेचे २ वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी निर्मल सिड्स च्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल असे खूप चांगले काम केले आहे.

तसेच त्यांनी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अग्रो इंडस्ट्रजचे चेअरमन म्हणुन ही काम पाहिले आहे. त्यांना लोकमत खानदेश आयकॉन, राष्ट्रीय रत्न असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा अंत्यविधी आज दि.२८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता पाचोरा येथे होणार आहे.

Leave a Comment