संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे – मुख्यमंत्री ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील नागरिकांचे आभार मानले. सर्वजण शासनाच्या सूचनांचे पालन करत आहेत, स्वतःची काळजी घेत आहेत असे म्हणत ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे असे म्हणत ठाकरे यांनी नागरिकांना विश्वास दिला.

पाहुयात मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणालेत –

संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे - मुख्यमंत्री ठाकरे

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००

खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट

कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?

Leave a Comment