उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवार म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाशीम प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा मतदारसंघाचे खासदार उदनराजे भोसले सध्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा माध्यमात सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारणाचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर वेळ मारून नेण्याचे उत्तर दिले.

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट ; थायलँडवरून केल्या जात होत्या मुली आयात

उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा मतदारसंघात पूर स्थिती असल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्या भागात आवश्यक असणाऱ्या निधी साठी निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांनी त्या मागण्या मार्गी लावाव्या असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे अन्य कोणतेच कारण उदयनराजे आणि मुख्यमंत्री भेटीचे नव्हते असे अजित पवार म्हणाले आहेत.

हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ; इंदापूर काँग्रेसला द्यायला राष्ट्रवादीचा नकार

उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणारा खासदारकीचा राजीनामा देणार अशा चर्चा सुरु आहेत असे अजित पवार यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात मी आपणास काहीच सांगू शकत नाही. या बाबतचे तुमचे प्रश्न तुम्ही उदयनराजेंना विचारावे असे अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला राज्यात लागलेल्या गळतीमुळे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. मधल्या काळात पूरस्थिती आल्याने पक्ष प्रवेशाच्या चर्चा थांबल्या होत्या मात्र नैसर्गिक पूर ओसरल्यानंतर राजकीय महापूर येण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

राष्ट्रवादीचा हा माजी खासदार करणार भाजपमध्ये प्रवेश

कराडमध्ये गोळीबारात एक जण ठार

पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहित होतं : प्रकाश आंबेडकर

Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

 

Leave a Comment