ताज्या बातम्याबॉलिवुडब्युटी आणि फॅशन

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

Screenshot
Screenshot

#Viralसच | आपली अंतर्वस्त्र उतरवून स्वातंत्राचा पुकार करणारा एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” असं म्हणणाऱ्या या महिलेला प्रेक्षकांकडून दाद हि मिळताना दिसत आहे. स्वातंत्र्य हे खरं तर सर्वांनाच हवं हवस वाटत असतं. मात्र त्याचा उपभोग घेण्यासाठी धाडस सुद्धा तितकेच महत्वाचे आहे असाच काहीसा संदेश सदर व्हिडीओ मधून पोहोचत आहे.

अल्बारतो बरुस्ची नावाच्या युट्यूब चेनल वरून प्रसारित झालेल्या या व्हिडीओ मध्ये एक महिला दूरदूर पर्यंत पसरलेल्या वाळवंटातून चालताना दिसत आहे. काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली ती महिला हळू हळू आपली अंतर्वस्त्रे काढू लागते आणि अनवाणी पायाने एका उंचवठ्याला जाऊन थांबते. पूर्णपणे विवस्त्र झालेली ती महिला नंतर निरभ्र आकाशाच्या दिशेने जाते. केमेरा ब्लर दाखवण्यात आला असला तरी तिचा बोल्डनेस व्हिडीओत उठून दिसतो. आणि तेव्हाच स्क्रीनवर “All We Need is Freedom” अशी ओळ पडते.

सदरील व्हिडीओ नक्की कोणत्या उद्देशाने बनवला आहे हे जरी स्पष्ट नसले तरी स्वातंत्राची पुकार करणारा हा व्हिडीओ तरुणांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच या व्हिडीओ ला युट्युबवर लाखो हिट्स मिळाल्या आहेत.

इतर महत्वाचे  –

कामसूत्रानुसार या गोष्टी करणाऱ्या पुरुषांकडे स्त्रिया सर्वाधिक आकर्षित होतात

म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares