सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? – अमोल कोल्हे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 25 गड आणि किल्ल्यावर राज्यशासनाने हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केलाय. सरकारच डोक ठिकाणावर आहे का? असा सवाल कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केलाय. तसेच सरकारच्या किल्ल्यांवर हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचा कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतलाय. पाहूयात कोल्हे नक्की काय म्हणालेत.
[youtube https://www.youtube.com/watch?v=OTXu5ABbCmI&w=560&h=315]

Leave a Comment