राजकीय

देवेंद्र फडणवीस ‘या’ मतदार संघातून लढणार आगामी विधानसभा

नागपूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमधून आगामी विधानसभा लढणार अशी चर्चा मागिल काही दिवस होती. मात्र आता या चर्चांना पुर्णविराम मिळालाय. भाजप नेते गिरिश व्यास यांनी देवेंद्र फडणवीस दोन मतदार संघांतून निवडणुक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघातून फडणवीस निवडणुकीला उभे राहिले तरी ते बहुमताने निवडूण येतील अशी सध्या स्थिती आहे. मात्र तरीही त्यांचे नागपूर क्षेत्रात काम आहे. तेथील जनतेचं म्हणनं आहे की फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवावी. त्यामुळे स्वत: फडणवीस यांनी आपण नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघातून आगामी विधानसभा लढणार असल्याचं सांगून इतर चर्चांना पुर्ण विराम दिलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी आपण ९० हजारांहून अधिक लीड घेऊ असा विश्वासही यावेळी व्यक्त केलाय. नागपूर दक्षिण पश्चिम मधील जनतेच्या आग्रहास्तव आपण आगामी विधानसभेसाठी हा मतदार संघ निश्चिय केल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

हे पण वाचा –

आमदार नाईकांचा पत्ता कट, कॉग्रेसचे सत्यजित विधानसभेला

बाजी पलटणे में देर नही लगती : धनंजय मुंडे

शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार

आता सगळा हिशोब करणार चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना ओपन चालेंज

शरद पवारांनी केल्याल्या आरोपावर मुख्यमंत्री म्हणतात

पक्ष सोडण्याआधी चित्र वाघ मला भेटल्या होत्या : शरद पवार

‘मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत ‘ – उद्धव ठाकरे

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares