राष्ट्रवादीची मान्यता जाणार ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवा नंतर राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या आधी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून आसणार्य मान्यता आता जाणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला नोटीस पाठवली आहे. या नोटिसीला २० दिवसांच्या आत राष्ट्रवादीला उत्तर द्यायचे आहे.

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला पुन्हा खिंडार ; काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार नेते भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आहे. मात्र आता राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत मिळालेली हार आणि अन्य राज्यातून घटलेले मतदान याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाचं लोप पावण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीचे चिन्ह असणाऱ्या घड्याळ या चिन्हाला देखील राष्ट्रवादी मुखणार का असा सवाल सर्वसामान्यामध्ये विचारला जात आहे. तर राजकीय जाणकारांनी म्हणले आहे कि राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह धोक्यात नाही. मात्र कायद्यातील तरतुदी नुसार अयोग निर्णय घेऊ शकते.

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राष्ट्रवादी सह देशातील अन्य सात पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. यात सर्वांत मोठा पक्ष असणाऱ्या भाजपचा समावेश होते. तसेच राष्ट्रीय काँग्रेस,तृणमूल काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, भारतीय कम्युनिष्ट पार्टी, माक्सवादी कम्युनिष्ट पार्टी या पक्षांचा समावेश होतो.

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

इत्तर महत्वाच्या बातम्या –

मोदींचे कट्टर विरोधक अल्पेश ठाकूर यांचा भाजप प्रवेश

आठवड्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेच आमदार राजीनामे देऊन भाजपमध्ये येणार : चंद्रकांत पाटील

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र वंचित आघाडीत जाणार

आपसातले मतभेद विसरा संकट मोठं आहे एक होऊन लढा : बाळासाहेब थोरात

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक

Leave a Comment