लोकसभेतील हसाहाशी त्या महिला खासदारांना महागात पडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | डॉ. भारती पवार यांच्या भाषणाच्या वेळी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि रावेतच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात झालेल्या हसाहाशीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असल्याचे बोलले जाते आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्ष नेतृत्वांनी भरती पवार यांच्याकडे या बाबत विचारना केली. त्यांनी देखील हा प्रकार आपल्याला व्हिडीओ बघितल्यावरच समजला असे म्हणले आहे.

भरती पवार यांच्या भाषणाच्या वेळी खासदार प्रीतम मुंडे नई रक्षा खडसे हसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर लोकांनी या खासदारांना चांगलेच ट्रोल केले. तसेच त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीची देखील थट्टा उडवली गेली. कर्जमाफीच हसण्यासारखी केली आहे तर मग खासदार हसणार नाही तर काय करणार असा सवाल देखील सोशल मीडियाने विचारला. त्यावर पक्षाने गंभीर दखल घेतली आहे.

आगामी काळात भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत या दोन खासदाराच्या वर्तणुकीवर पंतप्रधान मोदी अथवा अमित शहा बोट ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन खासदारांवर भाजप नेमकी कोणती कार्यवाही करतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा –

मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार

लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!

म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो

ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?

अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Leave a Comment