जरी आम्ही वेगवेगळा धर्म पाळत असलो तरी आमचं कुटुंब एक आहे – ‘भारतीय’ 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
राष्ट्रीय | जरी आम्ही वेगवेगळ्या धर्माचे पालन करत असलो तरी आम्ही एक कुटुंब आहोत म्हणजेच सहिष्णुता ही भारतीय संस्कृतीची परम्परा आहे. आणि याची   अनेक उदाहरणे भारतात बघायला मिळतात. अशीच एक परंपरा उत्तर प्रदेशातल्या कानपूर शहरात पाहायला मिळते.
मुस्लिम लुनार कॅलेंडरनुसार येणारी ईद अल फित्र साजरी करण्यासाठी कानपूर शहरातल्या गुरुद्वारामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई धर्माचे नेते आणि लोक एकत्र येतात. आणि ही खूप वर्षांपासूनची परंपरा असून कानपूरवासियांना याचा अभिमान आहे. अशाच प्रकारे देशभर साजरी होणारी इफ्तार पार्टी आपण सर्वाना माहिती आहेच .

Leave a Comment