विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना काल दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे काहीच कारण नाही असे त्यांच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

विजय शिवतारे यांच्या छातीत हृदयविकाराच्या कळा दाटू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तेथेच उपचार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती सुधारली असून डॉक्टरांनी त्यांना पुढील १० दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे  असे सांगण्यात आले आहे.

गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

विजय शिवतारे यांना गेल्यावर्षी देखील हृदयात दुखू लागल्याने लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना कसल्याही प्रकाराची हृदयात वेदना जाणवल्या नव्हत्या. मात्र काल दुपारी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने सर्वच जवळची माणसे घाबरली. दरम्यान शिवतारे यांना भेटणायसाठी आज सकाळपासूनच शिवसेनेच्या नेत्यांनी लीलावती रुग्णालयात रीघ लावली होती.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

हॉटेलचे नाव होते रिलॅक्स आणि सुरु होते सेक्स रॅकेट ; मुंबईमधील घटना

सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून लढवणार गोपीचंद पडळकर लढवणार विधानसभा

गणेश नाईकांचा भाजपला धक्का ; त्यांच्या ‘या’ कृतीने भाजप हैराण

राज ठाकरेंना नोटीस आलेले कोहिनूर मिल प्रकरण नेमके आहे तरी काय?

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस ; मनसे कार्यकर्ते आक्रमक

Leave a Comment