भरमंडपात मेहुणीने केली नवरदेवाची धुलाई, नेमके काय घडले ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – लग्नात नवरीबाईची बहीण नवरदेवाला त्रास देण्याची (jija saali video viral) एकसुद्धा संधी सोडत नाही जिथे चान्स मिळेल तिथे ती नवरदेवाला त्रास देत असते. मात्र सध्या लग्नाचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. यामध्ये मेहुणीने नवरदेवाची भरमंडपातच धुलाई केली (jija saali video viral) आहे. नवरदेवाने नवरीच्या बहिणीसोबत लग्नात असं काही केलं की त्यामुळे ती संतप्त झाली आणि तिने त्याला चांगलीच अद्दल (jija saali video viral) घडवली. या व्हिडिओमध्ये नवरदेवाचा प्रताप पाहून खरंतर तुम्हीही शॉक व्हाल. पण तुम्हाला हसूदेखील आवरणार नाही.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता स्टेजवर नवरा-नवरी, नवरदेवाचा मित्र आणि नवरीबाईची बहीण आहे. नवरदेव डुलताना दिसतो आहे. तो इतकी दारू प्यायला आहे की नीट उभंही राहता येत नाही आहे. त्याच्या मित्राने त्याला पकडलं आहे. नवरीशेजारी असलेली तिची बहीण नवरदेवाला आधी हातात वरमाला देते. त्यानंतर नवरी नवरदेवाला वरमाला घालते. नवरीची बहीण (jija saali video viral) त्यांच्यावर अक्षता टाकते.

आता नवरदेवाची वरमाला घालण्याची वेळ येते तेव्हा तो नशेत नवरीऐवजी मेहुणीलाच वरमाला (jija saali video viral) घालतो. त्यानंतर मेहुणीच्या रागाचा पारा चढतो. रागात ती नवरदेवाच्या कानशिलात लगावते. त्यानंतरही चांगलीच धुलाई (jija saali video viral) करते. ते पाहून नवरीही घाबरते. ती तिला मारण्यापासून अडवते. तेव्हा कुठे मेहुणी मारणं थांबवते. त्यानंतर नवरदेव तिच्या गळ्यात टाकलेली वरमाला पुन्हा काढतो आणि नवरीच्या गळ्यात टाकतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर वर्षभरात गाठणार विक्रमी उच्चांक !!!

EPF खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा प्रकारे घर बसल्या बदला !!!

IPL ची प्रगती पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने BBL साठी केली ‘हि’ मोठी घोषणा

‘उद्धव ठाकरेंनी आता 11 आमदारांना घेऊन IPL टीम बनवावी; निलेश राणेंची जहरी टीका

एकनाथ शिंदेंच्या बंडावर उदयनराजेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की…

Leave a Comment