BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये डेटासोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. ज्यामध्ये कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा सारखे फायदे दिले जातात. जर आपल्यालाही असाच एखादा प्लॅन हवा असेल आजची ही बातमी आपल्यासाठी उपयोगी ठरू शकेल. कारण आज आपण बीएसएनएलच्‍या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्ज प्‍लॅनबाबतची ​​माहिती जाणून घेणार ​​आहोत. चला तर मग त्याविषयीची सर्व माहिती जाणून घेऊयात…

BSNL Rs 18 Combo Prepaid Plan: BSNL New Rs 18 Prepaid Plan Offers 1.8GB Data, 250 Minutes of Free Calls

87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 14 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 1 GB डेटा देखील मिळेल. मात्र 1GB डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 40Kbps होईल. या प्लॅनमध्ये एसएमएसचा लाभ मिळणार नाही.

BSNL Rs 797 recharge plan launched in India: 395 days validity, 60 days benefits, 2GB daily data, and more

99 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 18 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. इतकेच नाही तर यामध्ये ग्राहकांना पर्सनल रिंग बॅकची सुविधा देखील मिळते. मात्र या प्लॅनमध्ये ग्राहकांना इतर कोणतेही फायदे दिले जात नाहीत.

BSNL Won't be Privatised Says Government, to Launch 4G in 2 Years

118 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसांची 20 व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 0.5 GB डेटा मिळेल. मात्र या प्लॅनमध्येही ग्राहकांना एसएमएसची सुविधा मिळणार नाही. बीएसएनएलच्या या प्लॅनची ​​किंमत 118 रुपये आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://portal.bsnl.in/myportal/quickrecharge.do

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाला बदल, जाणून घ्या नवीन दर
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणुक करून मिळवा दुप्पट बोनस !!!
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये 400 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत मिळवा 750GB डेटा
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न, कसे ते जाणून घ्या
Bank Of Baroda कडून FD वर मिळणार 7.80% पर्यंत व्याज, याचा लाभ कसा घ्यावा ते पहा