Browsing Category

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग महिला बलात्कार-हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी

हैद्राबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असताना बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एका ५० वर्षीय दिव्यांग…

देऊळगावराजात २० वर्षीय महिलेचे प्रेत सापडल्यानं खळबळ

देऊळगावराजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण शिवारातील खडकपूर्णा धरणाच्या पाण्यामध्ये आज सकाळी २० वर्षीय विवाहितेचे प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे अपघात, एक जण गंभीर जखमी

बुलढाणा प्रतिनिधी । मोकाट आणि हिंस्र बनलेल्या जनावरांच्या झुंडींमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे वाहनचालकांचे जीव धोक्‍यात आलेत. बुलढाणा रस्त्यावर या मोकाट…

बुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. परंतु या निवडणुकी दरम्यान मतदान प्रकियेच्या गोपनीयतेचा भंग झाला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मतदान प्रक्रियेनंतर काही…

बुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावत एका माजी सैनिकानं आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक चराटे असं या माजी सैनिकाच नाव आहे.

१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत

मतदानानंतर मोहन भागवत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना निवडणुकीच्या मतदानाचे महत्व समजावून सांगितले आहे. तसेच १०० टक्के मतदान हे झाले पाहिजे असं देखील आवाहन…

बुलडाणा जिल्ह्यात शिवशाही बस-ट्रकचा भीषण अपघात

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड़ा वरुन पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धड़क दिली. या अपघातात शिवशाही बसचे दोन्ही चालक आणि बसमधील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १२…

महाराष्ट्रातील दुष्काळ काँग्रेस-राष्ट्रवादी निर्मित- नितीन बानगुडे पाटील

महाराष्ट्रातील दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितआहे . या दोन्ही काँग्रेसने राज्यात ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. हा घोटाळा झाला नसता…

‘तिकीट नाही दिलं तर मी काय गप्प बसणार आहे!’- एकनाथ खडसे

नाथाभाऊला तिकीट नाही दिलं तर काय नाथाभाऊ काय गप्प बसणार आहे' काय. विकासकामांसाठी आम्ही सरकारला काही स्वस्थ बसू देणार नाही असं विधान करत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपलाच घरचा आहेर…

‘मी राहुलभाऊ समर्थक’ लिहिलेले टी-शर्ट घालून युवकाची आत्महत्या

‘मी राहुलभाऊ समर्थक’ नावाचे टी-शर्ट घालून एका तरुणाने आत्महत्या केल्याने बुलडाणा सह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धाड येथे ही घटना घडली असून सतीश मोरे (२१) असे गळफास लावून…

तुम्हाला फक्त चैनसुख संचेती यांना नाही तर भाजपला निवडून द्यायचे आहे – स्मृती इराणी

मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आज मलकापूर येथे दौरा होता. रोड शो झाल्यानंतर संचेती यांच्या प्रचारार्थ प्रचार…

बुलडाण्यातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार; गावात लावले फलक

बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा तालुक्यातील वडगाव महाळुंगे या गावांमध्ये गेल्या पाच वर्षापासून गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावांमध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. गेल्या पाच…

५ वर्ष काय झक मारलीत, लोकांना भावनिक करून येडं बनवणं थांबवा; राज ठाकरेंची युती सरकारवर घणाघाती टीका

भाबडेपणाने कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता यंदा मतदान करा असं मतदारांना सांगतानाच राज ठाकरे यांनी युती सरकारवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले. मतांची भीक मागायला जसं येता ना तसंच लोकांच्या…

‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ – शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी;…

एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले.

मी पुन्हा येणार म्हणणार्‍या फडणवीसांच्या दौऱ्या दरम्यान शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी बुलडाणा दौर्‍यावर असताना एका शेतकर्‍यांने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुन्हा आणू भाजपचे सरकार असं लिहीलेला टीशर्ट घालून…

लाचखोर मुद्रांक विक्रेता अटकेत, शेगाव येथे एसीबीची कारवाई

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता म्हणून काम करणाऱ्या एका इसमान दस्त नोंदणीसाठी दुय्य्म निबंधकाच्या नावान एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. हे करत असताना बुलढाणा लाचलुचपत…

निवडणूक म्हणजे ‘हमखास रोजगार योजना’; घर सांभाळून महिलांचा रोजंदारीवर प्रचार

महिलांचे विश्व आता केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी केव्हाच घराचा उंबरठा ओलांडून आकाशाला कवेत घेतले आहे. सर्वच क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाऱ्या महिलांनी राजकीय क्षेत्रातही…

बुलडाणा जिल्हयात ऐन सणासुदीला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान

लडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सुल्तानपुर, रायगाव, गांधारी, लोणारसह बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या पावसान शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांसोबत विविध…

खामगावात आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाचा विजय संकल्प मेळावा

भाजपा-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ खामगाव येथील श्रीहरी लॉन्स येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला…

बुलडाणा जिल्ह्यातील बीबी येथे २५ दिवसापासून वीजपुरवठा खंडित

लोणार तालुक्यातील बिबी येथील मागासवर्गीय वस्तीसह गावातील काही भागात २५ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने जनजीवन विस्कळीत झाल आहे. त्यामुळं संतापलेल्या नागरिकांनी होणारी गैरसोय…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com