LPG Gas Booking वर मिळवा ₹70 चा कॅशबॅक, अशा प्रकारे करा बुकिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG Gas Booking : सध्या महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच इंधनाच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या चिंतेत भरच पडली आहे. या बरोबरच LPG सिलेंडरच्या किंमती देखील वाढतच आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजटच बिघडले आहे. यामुळे जर आपल्याला महागड्या गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर निश्चित कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळाली तर… होय हे शक्य आहे. आज आपण अशाच एका जबरदस्त ऑफरबाबत माहिती जाणून घेणार आहोत, ज्या अंतर्गत LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 70 रुपयांचा निश्चित कॅशबॅक मिळेल.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

हे लक्षात घ्या कि, डिजिटल पेमेंट सुविधा देणाऱ्या बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपद्वारे ग्राहकांना मोबाइल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज आणि बिल पेमेंटवर 10 टक्के कॅशबॅक मिळेल. हे अ‍ॅप बजाज फायनान्स लिमिटेड या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीद्वारे समर्थित आहे. LPG Gas Booking

LPG price July 1: Cooking gas cylinder becomes cheaper from today. Details here | Mint

ऑफर काय आहे???

बजाज फिनसर्व्ह अ‍ॅपद्वारे एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगसाठी पैसे भरत असाल तर आपल्याला 10% कॅशबॅक दिला जाईल. यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 70 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणताही प्रोमोकोड टाकण्याची गरज नाही. ही ऑफर प्रत्येक श्रेणीमध्ये महिन्यातून एकदाच व्हॅलिड असेल. मात्र हा 10% कॅशबॅक मिळवण्यासाठी आपल्याला बजाज पे UPI द्वारे पैसे द्यावे लागतील. LPG Gas Booking

Booking LPG cylinder? Use THIS method to get bumper cashback on buying cooking gas | Personal Finance News | Zee News

अशा प्रकारे करा बुकिंग ???

बजाज फिनसर्व्ह अ‍ॅप उघडा.
यानंतर, LPG गॅसच्या होम पेजवर क्लिक करा.
यानंतर सिलेक्ट प्रोव्हायडरचा पर्यायावर क्लिक करा.
यानंतर आपल्या समोर LPG चा पर्याय येईल.
आता सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा. यानंतर आपला ग्राहक क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका.
आता आपल्या बुकिंगची रक्कम सिस्टीमद्वारे कळवली जाईल.
यानंतर बुकिंगची रक्कम भरा.
यानंतर, 10 टक्के कॅशबॅक मिळविण्यासाठी पेमेंट मोडमध्ये UPI सह बजाज पे निवडा. इथे पेमेंट मोड म्हणून बजाज पे वॉलेट, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंग देखील वापरता येईल.
या ट्रान्सझॅक्शननंतर लगेचच स्क्रॅच कार्ड मिळेल. आता कॅशबॅकची रक्कम आपल्या बजाज पे वॉलेटमध्ये जमा केली जाईल. बजाज पे वॉलेटमधील ही रक्कम पुढील ट्रान्सझॅक्शनसाठी वापरता येईल. LPG Gas Booking

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajfinserv.in/gas-booking

हे पण वाचा :
Kotak Mahindra Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, आजचे नवीन दर पहा
Lava Blaze 5G : 3 नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार सर्वात स्वस्त 5G Smartphone, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या
Investment Tips : अल्पावधीत मोठा नफा कमवायचा आहे ??? ‘या’ पर्यायांकडे असू द्यात लक्ष
Nokia G60 Vs OnePlus Nord 2T 5G पैकी कोणता फोन बेस्ट आहे ते जाणून घ्या