Browsing Category

Assembly

कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणाऱ्या होर्डिंगमुळे खळबळ

कोल्हापूर प्रतिनिधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विरोधकांवर कडाडून हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी…

मी तुरुंगात गेलो नाही ; शरद पवारांचा अमित शहांना टोला

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अमित शहा यांनी सोलापूरच्या सभेत त्यांनी काय केले असा सवाल केला होता. त्या सवालाचे शरद पवार यांनी सोलापूरातच उत्तर दिले आहे.…

कॉंग्रेस हाय कमांड : जेष्ठ नेत्यांनी विधानसभेची निवडणूक लढा ; या नेत्यांना लढण्याचे आदेश

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्या नंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीला नवीन रणनीती आखली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वच जेष्ठ नेत्यांना काँग्रेसने विधानसभा…

आमदार सिद्धाराम म्हेत्रेंची भाजपा नेत्यांसोबत ‘चाय पे चर्चा’

सोलापूर प्रतिनिधी। सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेस राष्ट्रवादीमधून सेना भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे अन त्यात सर्वात आघाडीवर असणार नाव म्हणजे काँग्रेसचे अक्कलकोटचे विद्यमान आमदार…

कोल्हापुरातील ‘या’ स्थानिक नेत्या सोबत मुख्यमंत्र्यांनी केली बंद दाराआड चर्चा

कोल्हापूर प्रतिनिधी | मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी रात्री जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाचे संस्‍थापक अध्‍यक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांनी भेट घेतली. सुमारे अर्धा ते पाऊण तास…

बेलापूर विधानसभेची जागा शिवसेना लढणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

ठाणे प्रतिनिधी | युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज नवी मुंबईत दाखल झाली. बेलापूर आणि ऐरोली विधान सभेत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे…

विजयराज खुळे शिवसेनेत, सुनील तटकरे यांना मोठा धक्का

रायगड प्रतिनिधी | रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते विजयराज खुळे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना…

युतीसाठी शिवसेनेचा नवीन फॉर्म्युला ; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई प्रतिनिधी |  भाजप शिवसेना युतीच्या चर्चा सध्या अशा वळणावर आल्या आहेत कि कधी ही युती तुटू शकते अथवा कधीही युती अंतिम होऊ शकते. शिवसेना कमी पणा घ्यायला तयार नाही आणि भाजप शिवसेनेला…

कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्यांकडून दडपले जाणार- पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी | कडकनाथ कोंबडी प्रकरण मुख्यमंत्र्याकडुन दडपले जाईल असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. काल साताऱ्यातील कराड इथं पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. तसेच काल महाजनादेश…

काँग्रेस सोडलेल्या उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | राजकारण कोणता व्यक्ती कोणत्या पक्षात जाईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. राजकीय विचारधारा हि बाब कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. अशाच पक्षांतराच्या वादळात काँग्रेस…

माझ्या मनातला जनअभिव्यक्त जाहीरनामा – प्रा. अमीर इनामदार

प्रा. अमीर मुमताज सलीम इनामदार | बदलत्या सामाजिक परिस्थितीत मानवी नातेसंबंधांमधील सलोखा कायम राखण्यासाठी अनेक जण आपापल्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. हे नातेसंबंध केवळ जैविक असतील असं नाही,…

सांगलीत विधानसभा उमेदवारीवरून आयारामांविरुद्ध भाजप निष्ठावान आक्रमक

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सांगलीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ऐन वेळी आलेल्यांना आणि आयात केलेल्यांनाच उमेदवारी दिली जात…

विरोधी पक्ष नेते दाखवा आणि बक्षीस मिळवा ; रघुनाथदादा पाटील

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे काँग्रेस आघाडीच्या भ्रष्ट सरकारला कंटाळून शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्यात भाजप-सेना युतीचा पर्याय निवडला. मात्र मागील पाच वर्षात सरकारचे धोरण बदलले नाही,…

सांगली, मिरज विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे मागील काही वर्षात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुका आठवडा भरात जाहीर होणार असून सांगली, मिरज आणि तासगाव-कवठेमंकाळ या विधानसभेच्या…

राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत थारा नाही : शरद पवार

नाशिक प्रतिनिधी |  लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ' च्या जुमल्याने भाजपला सळो की पळो करून सोडले. त्या राज ठाकरे यांना शरद पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत…

कर्जत जामखेड : रोहित पवारांना धक्का ; राष्ट्रवादीच्या ताकतवान स्थानिक महिला नेत्या भाजपच्या वाटेवर

अहमदनगर प्रतिनिधी |  शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या अडचणी वाढवण्यात त्यांचे प्रतिस्पर्धी राम शिंदे यशस्वी होताना दिसत आहे. कारण…

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल झालेली आहे. इस्लामपूर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत केले आहे.…

अर्थमंत्री सीतारमन यांचे ‘ते’ वक्तव्य बेजबाबदारपणाचे – पृथ्वीराज चव्हाण  

पुणे प्रतिनिधी  |'प्रवासासाठी आता ओला-उबरसारख्या वाहतुकीच्या सुविधांना प्राधान्य दिले जात असल्याने वाहन उद्योगाला विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागत असल्याचे' वक्तव्य गेल्या आठवड्यात…

आ.थोरांताविरोधात इंदुरीकर महाराज निवडणूक लढविणार ?

संगमनेर |येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज निवडणूक रिंगणात उतरणार अशी दबक्या आवाज चर्चा होती.…

उदयनराजे यांनी केली भाजप ‘प्रवेशाची’ अधिकृत घोषणा; म्हणाले, लढाई ‘रयतेच्या…

सातारा प्रतिनिधी । उदयनराजे भोसले यांनी आज अधिकृतपणे स्पष्ट केले की आपण भाजप प्रवेश करणार आहोत. ही माहिती त्यांनी ट्विटरवरुन देत सांगितले की, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी…
x Close

Like Us On Facebook