Hapus Mango : हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून कसा ऑर्डर करायचा?

Hapus Mango Online Order

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हापूस आंबा हि प्रत्येकाच्या अतिशय आवडीची गोष्ट असते. उन्हाळा आला कि कधी एकदा आपण हापूस आंबा खातोय असं प्रत्येकाला वाटत असते. परंतु अलीकडे बाजारात हापूस आंब्याच्या नावाने अनेकवेळा ग्राहकांची फसवणूक केली जाते. मात्र आता हापूस आंबा थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून ऑर्डर करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. २ लाख शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या हॅलो … Read more

चंद्रकांत खैरेंची खरंच राजकीय निवृत्ती की इमोशनल ब्लॅकमेलिंग??

Chandrakant Khaire Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मी फक्त ही पाच वर्षे लढणार आहे. मी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत उभा राहणार नाही. 2029 ला अंबादास दानवे किंवा पक्ष देईल तो उमेदवार असेल, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं हे जाहीर स्टेटमेंट. छत्रपती संभाजी नगरमधील शिवसेनेचा वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या खैरेंना … Read more

Indian Overseas Bank : ‘या’ सरकारी बँकेचे कर्ज महागले; ग्राहकांना भरावा लागणार जादा EMI

Indian Overseas Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Indian Overseas Bank) आजच्या काळात एखादे स्वप्न पूर्ण करायचे म्हटले तर हातात पैसा लागतो. अशातच वाढती महागाई सर्व सामान्यांना पिळवटून काढते आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग महिन्याच्या अखेरीस हातात किती पैसे राहतात ते पाहून स्वप्नपूर्तीचा विचार करतात. अशा स्वप्नपूर्तीसाठी सरकारी बँकांमधून मिळणारे कर्ज हे आर्थिकस्वरूपातील विशेष सहाय्य ठरते. दरम्यान, सरकारी बँकांपैकी एक इंडियन … Read more

स्टेज 4 कॅन्सर असलेल्या महिलेला कामावर बोलावणं; बॉसचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल

4 stage cancer women boss

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।नोकरीच्या ठिकाणी आपला बॉस वागायला बोलायला कसा आहे ते महत्वाचे असते. जो बॉस आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतो त्याठिकाणी काम करायला आनंद वाटतो. परंतु जगात कामाच्या अनेक ठिकाणी असेही काही बॉस असतात ज्यांना कर्मचाऱ्यांचे काही देणं घेणं नसत, ते फक्त कंपनीचा विचार करतात. अशीच एक घटना एका कॅन्सरग्रस्त ५० वर्षीय महिलेच्या मुलीने … Read more

Weird Foods : कांदा- लसणाची फोडणी देऊन चिनी लोक खातात दगड; VIDEO पहाल तर चक्रावून जाल

Weird Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Foods) आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे विचित्र फूड फ्युजन पाहिले असाल, चाखले असाल. कारण, देशात आणि देशाबाहेर विविध संस्कृतीचे पालन करणारे लोक आपापली खाद्यसंस्कृती जपताना दिसतात. मात्र, या सगळ्यात चिनी लोकांची बातच काही और आहे. त्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये कोणता प्राणी पदार्थाच्या रुपात आढळेल याबद्दल काहीही सांगू शकत नाही. (Weird Foods) कधी ऑक्टोपस, … Read more

Aditi Sarngdhar Viral Video | ‘ही लाजिरवाणी गोष्ट’; अभिनेत्री आदिती सारंगधरने सांगितला कॅब ड्रायव्हरचा अनुभव

Aditi Sarngdhar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे. जिथे आपण घरात बसून जगभरातल्या सगळ्या गोष्टी समजतात. लोकांना देवाणघेवाणीसाठी एक चांगले माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालेले आह. यावर आपण अनेक व्हिडिओ पाहत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ (Aditi Sarngdhar Viral Video) वादळवाट मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती सारंगधर … Read more

Motorola Edge 50 Pro 5G मोबाईल AI फीचर्ससह लाँच; किंमत किती पहा

Motorola Edge 50 Pro 5G launch

Motorola Edge 50 Pro 5G : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Motorola ने आपला पहिला AI मोबाईल लाँच केला आहे. Motorola Edge 50 Pro 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 4500mAh ची शक्तिशाली बॅटरी सह अनेक AI फीचर्स मिळतात. कंपनीने या मोबाईलची सुरुवातीची किंमत 27999 रुपये ठेवली आहे. आज आपण या moto … Read more

शिवाजीराव आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर मतदारसंघातून तिकीट निश्चित

Shivajirao Adharao Patal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अखेर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात शिवाजीराव आढळराव पाटील( Shivajirao Adhalarao Patil) यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना शिरूर मतदारसंघामधून (Shirur) तिकीट मिळणे निश्चित झाले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमधून उभे राहिल्यानंतर अजित पवार गटविरुद्ध शरद पवार गट असा सामना पाहायला मिळेल. कारण की, शरद पवार गटाकडून शिरूरमध्ये अजित कोल्हे … Read more

Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर ; महापालिकेकडून 12 उड्डाणपुलांची दुरुस्ती, मजबुती

Mumbai : मुंबईच्या विकासासाठी अनेक नवनवे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. कोस्टल रोड, अटल सेतू , नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईचा कायापालट करतील यात शंका नाही. अशातच आता मुंबई महानगरपालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता मुंबईतील १२ उड्डाणपुलांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मुबईकरांचा (Mumbai) प्रवास सुकर होणार आहे यात शंका … Read more

IPPB Recruitment 2024 | इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज

IPPB Recruitment 2024

IPPB Recruitment 2024 | आपल्याला एखाद्या सरकारी बँकेत नोकरी लागावी असे अनेकांची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने एक मोठी भरती काढलेली आहे. या भरतीमध्ये ते तब्बल 47 पदांसाठी नोकर भरती करणार आहे. त्यांनी अधिकृत नोटिफिकेशन देखील जारी केलेली आहे . अर्जाची प्रक्रिया सुरू केलेली … Read more