Beauty Tips : कोरफडीच्या गरामध्ये मिसळा ‘ही’ गोष्ट; केस होतील सिल्की आणि दाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Beauty Tips : कोरफड किती गुणकारी आहे हे काही वेगळे सांगायला नको. सध्याची बदलेली लाइफस्टाइल अनेक समस्यांना जन्म देते आहे. त्यापैकीच एक सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळती. ही समस्या पुरुष (Beauty Tips) महिला दोघांना सतावते आहे. केस पातळ होणे केस गळणे या समस्यांवर बाजारात अनेक उत्पादने मिळतात. त्यामुळे एकतर हे प्रॉडक्ट तुम्हला तीन महिने सलग वापरावे लागते. शिवाय त्यातील केमिकल्स तुमच्या केसांना हानी पोहचवू शकतात. म्हणूनच प्रत्येकाच्या घरी आढळणाऱ्या कोरफडीच्या रेमेडीने तुम्ही केस गळती थांबवू शकता कसे ते चला जाणून घेऊया…

केसांसाठी कोरफड गुणकारी (Beauty Tips)

  • वेबएमडीच्या रिपोर्टनुसार एलोवेरात एक्टिव्ह इंग्रेडिएंट्स आणि मिनरल्स असतात (Beauty Tips) ज्यामुळे केस स्ट्रेट राहण्यास मदत होते.
  • यात फॅटी एसिड्स, अमायनो एसिड्स आणि व्हिटामीन ए, बी-१२ आणि व्हिटामीन ई असते. ज्यामुळे हेअर फॉलिकल्स मजबूत होण्यास मदत होते.
  • एलोवेरामुळे फॅट ब्रेकडाऊन होण्यास मदत होते
  • केसांमधील एक्स्ट्रा ऑईलही निघून जाते.
  • फ्रेश एलोवेरामुळे एल्ट्रावॉयलेट रेजपासून बचाव होतो. युव्ही एक्सपोजरमुळे हेअर फॉल होण्याची शक्यता असते.

केस गळती थांबवण्यासाठी हा उपाय करा (Beauty Tips)

  • हा उपाय करण्यासाठी ताज्या कोरफडीचा (Beauty Tips) गर एक टेबलस्पून घ्या.
  • आता एक टेबल स्पून लिंबाचा रस डायल्युट करून घ्या.
  • त्यानंतर हे लिंबाचे मिश्रण कोरफडीच्या गरात मिसळा. चांगले फेटून घ्या.
  • त्यानंतर हे मिश्रण केसांना लावा.
  • थोडावेळ तसेच केसांवर राहू द्या.
  • नंतर केस धुवून टाका.