मध्यमवर्गीय तरुणांसाठी तुम्ही नेहमीच हिरो; मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर खर्गेंचं भावनिक पत्र

mallikarjun kharge manmohan singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. आता मनमोहन सिंग आपल्याला राज्यसभेत दिसणार नाहीत. मनमोहन सिंग यांच्या निवृत्तीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी त्यांच्यासाठी भावनिक पत्र लिहीत मनमोहन सिंग यांच्या कार्यांचे आणि धोरणात्मक निर्णयाबद्दल आभार मानत मनमोहन सिंग यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त … Read more

Taiwan Earthquake : महाशक्तिशाली भूकंपाने तैवान हादरलं; इमारती कोसळल्या, नागरिकांची पळापळ

Taiwan Earthquake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बुधवारी सकासकाळीच तैवानमध्ये भूकंपाचे (Taiwan Earthquake) जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती. इतका महाप्रचंड असा भूकंप होता कि अनेक इमारती गदागदा हळू लागल्या आणि कोसळल्या. या महाशक्तीकाळी भूकंपाचा केंद्र बिंदू हुआलिन शहरापासून जवळपास 18 किलोमीटर दक्षिणेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे आतापर्यंत एकाचा मृत्यू … Read more

Indian Railway : चक्कं सवलत मागे घेतल्यामुळे रेल्वेला मिळाला 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल

Indian Railway : भारतीय रेल्वे म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. रेल्वेचे मोठे जाळे भारतभर पसरलेले आहे. साहजिकच त्यातून रेल्वे विभागाला मोठा महसूल मिळतो. नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार रेल्वेला तब्बल 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. खरेतर एखाद्या विशेष सेवेमधून नाही तर एक सवलत मागे घेतल्यामुळे हा मोठा महसूल रेल्वेला (Indian Railway) मिळाला आहे. चला जाणून … Read more

Air Travel : लेट झालेल्या विमानात ताठकळत बसावे लागणार नाही ; BCAS ने जारी केला नवा नियम

Air Travel : अनेकदा असे होते की विमानात बसल्यानंतर विमान उड्डाण घ्यायला मात्र खूप वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा विमान प्रवाशांना ताठकळत विमानातच बसावे लागते. मात्र आता हा नियम बदलला आहे. एव्हिशन सेफ्टी लक्षात घेणारी संस्था ब्युरो ऑफ सिविल एव्हिशन सिक्युरिटी म्हणजेच (BCAS) ने एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. या गाईडलाईनुसार आता जर बराच उशीर … Read more

Vistara Airlines | विस्तार एयरलाइनच्या 100 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द, नागरी उड्डाण मंत्रालयाने मागितला सविस्तर अहवाल

Vistara Airlines

Vistara Airlines | विस्तारा या एअरलाइन कंपनीकडून गेल्या आठवड्यात 100 पेक्षा अधिक त्यांच्या फ्लाईट रद्द झालेल्या आहेत. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत त्यांच्याकडून अहवाल मागितला होता. नागरी उड्डाण मंत्रालयाने विस्तारा (Vistara Airlines) कंपनीकडून फ्लाईट रद्द करणे त्याचप्रमाणे खूप विलंब झाला.यावर अहवाल मागितला अशी माहिती एनआयएकडून आलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पायलटची कमतरता असल्यामुळे विस्तारा त्यांचे … Read more

Viral Video | झाडाला फुटलाय झरा ! व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल हा चमत्कार झाला कसा?

Viral Video

Viral Video | झाडे आपल्या वातावरणातील एक अविभाज्य घटक आहेत. एवढंच काय तर आपल्या आयुष्यात देखील झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळतो, आणि आपण श्वास घेऊ शकतो. एवढेच नाहीतरी झाडांपासून आपल्याला फळे, फुले, भाज्या, अन्न लाकूड या सगळ्या गोष्टी मिळतात. याचाच अर्थ झाडे हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य असा घटक आहे. … Read more

Indian Ocean Gravity Hole Location | ‘हिंदी महासागरात पाण्याच्या मधोमध आहे नरकाचा दरवाजा?’, अखेर त्या खड्याचे रहस्य उलगडले

Indian Ocean Gravity Hole Location

Indian Ocean Gravity Hole Location | समुद्र हा अनेकांना आवडतो. आपल्या देशाला चारी बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. हा अथांग समुद्र पाहायला अनेकांना आवडतो. परंतु समुद्र वरवर जरी उसळलेला दिसला असला, तरी समुद्राच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. ती रहस्य जाणून घेण्यासाठी नेहमीच सगळ्यांमध्ये उत्सुकता असते. अगदी वैज्ञानिकांना देखील ही उत्सुकता असते. आपल्या भारतातील समुद्रात देखील … Read more

Indian Railway : आजपासून रेल्वेच्या सुविधेत पेमेंटशी संबंधित मोठा बदल !

Indian Railway : भारतीय रेल्वेचे करोडो प्रवासी आहेत. रेल्वेचा प्रवास हा किफायतशीर आणि आरामदायी प्रवास म्हणून ओळखला जातो म्हणूनच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रेल्वे विभागात आजतागायत झाला नव्हता तो बदल आजपासून म्हणजेच 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. रेल्वेचे व्यवहार डिजिटल करण्यात येणार आहेत. यामध्ये QR कोडचा वापर करण्यात येणार आहे. 1 … Read more

मोठी बातमी!! अरविंद केजरीवालांच्या कोठडीतील मुक्कामात 15 एप्रिलपर्यंत वाढ

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मद्य घोटाळाप्रकरणी आज आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने (ED) 21 मार्चला अटक केली होती. आज ईडीतील काेठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायलयाने केजरीवाल यांना येत्या 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी … Read more

Ready Reckoner : दिलासादायक ! बिनधास्त करा फ्लॅट आणि घर खरेदी

Ready Reckoner : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक बाजार मूल्य दरात म्हणजेच रेडी रेकनरच्या (Ready Reckoner) दरात वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्येक वर्षी एक एप्रिल रोजी रेडी रेकनर चे (Ready Reckoner) दर निश्चित केले जातात. … Read more