येत्या 2 महिन्यांत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार; केसरकरांनी दिली मोठी माहिती

Deepak kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच शिक्षक भरती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 2 महिन्यांत शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच, “शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाही. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरू केली जाणार आहे” … Read more

दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका; पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एका अजब सल्ला दिला. पंकजा मुंडे म्हणाले की, “दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका. त्याने विष बाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही” त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे चांगल्याच चर्चेत … Read more

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? अजित पवारांनी दिले संकेत

pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मंगळवारी अधिवेशनात चर्चा करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा उचलून धरत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही सूचक संकेत दिले. तसेच, विधानसभा निवडणुकीपूर्वीच जुन्या पेन्शनवर निर्णय होणार असल्याचे देखील सांगितले. … Read more

बनावट नोटा चलनात आणणे वा अपहरण करणे ठरणार दहशतवादी कृत्य; फौजदारी संहितेत मोठे बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने मंगळवारी दहशतवादी कृत्याची व्याख्या सुधारित केली आहे. नव्या फौजदारी संहितेनुसार, आता सरकारला धमकावण्यासाठी अपहरण करणे, बनावट नोटा चलनात आणणे, एखाद्याला दुखापत करणे किंवा त्याची हत्या करणे हे देखील दहशतवादाच्या श्रेणीत गणले जाणार आहे. तसेच, महिलांसोबत करण्यात येणार्या क्रूरतेची पुर्नव्याख्या करत त्यात महिलेच्या मानसिक आरोग्यास हानी पोहोचवण्याच्या कृत्याला देखील समाविष्ट करण्यात … Read more

2023 मध्ये कोणत्या क्षेत्रात काय घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर

flashback 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या 2023 वर्षातला शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना सुरू आहे. थोड्याच दिवसांनी आपण नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करणार आहोत. तसेच, नवे संकल्प करत नव्या वर्षात नव्या इच्छा अपेक्षा घेऊन पुढे जाणार आहोत. परंतु पुढे जात असताना आपल्याला एकदा तरी मागील वर्षात घडलेल्या गोष्टींकडे नजर टाकण्याची गरज आहे. त्यामुळे 2023 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये … Read more

कर्नाटक राजभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांकडून शोध मोहीम सुरू

karnataka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान कर्नाटक राजभवनामध्ये धमकीचा फोन आला होता. याच फोनवरून एका अज्ञात व्यक्तीने राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सध्या या धमकीला गंभीर्याने घेऊन पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच, या धमकीनंतर … Read more

लोक तुमचे सांगाती, तुम्ही लोकांचे सांगाती! शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

Supriya Sule sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 82 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सगळ्यात त्यांची लाडकी लेक म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढदिवसानिमित्त लिहिलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना खास अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा … Read more

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; आयोग बरखास्त होण्याच्या चर्चांना जोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाचे राजीनामा सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणे सर्वांनाच अपेक्षित होते. मात्र या चर्चेपूर्वीच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी मागासवर्ग आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता आयोग बरखास्त … Read more

अखेर ठरलं! मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव; जाणून घ्या त्याच्यांविषयी सविस्तर माहिती

Mohan Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यंतरी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मध्य प्रदेशात घवघवीत यश मिळाले आहे. या यशानंतर भाजप मध्य प्रदेशची सत्ता कोणाच्या हातात देईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज ते नाव समोर आले आहे. भाजपने मुख्यमंत्री पदासाठी डॉ. मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आता नरेंद्रसिंह तोमर यांच्यानंतर मध्य … Read more

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही; अजित पवारांचे मोठे विधान

Ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यांत चर्चेचा भाग बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही, असे … Read more