केंद्र सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसींचा तुटवडा जाणवत आहे. घेतला आहे. अखेर केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ही बंदी असेल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment