हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । CISF Recruitment 2025 – 10वी पास उमेदवारांसाठी CISF (केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल) अंतर्गत मोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि भरती “कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)” पदासाठी घेतली जाणार असून , या भरतीतून तब्बल 1124 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर चला या पदासाठी लागणाऱ्या सर्व अटी शर्तींची माहिती पाहुयात.
पदाचे नाव (CISF Recruitment 2025)–
जाहिरातीनुसार “कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)” या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या भरतीतून एकूण 1124 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता 10th Pass + Driving License आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
उमेदवारांना 21 ते 27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
वेतनश्रेणी (CISF Recruitment 2025)–
या पदासाठी उमेदवारांना Rs.21,700 – 69,100/- दर महिना वेतन असणार आहे.
अर्ज शुल्क –
सर्वसाधारण उमेदवार – रु.100/-
अर्ज पद्धती –
ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
4 मार्च 2025
महत्वाच्या लिंक्स –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CLICK करा. https://cisfrectt.cisf.gov.in/index.php
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा. https://www.cisf.gov.in/
हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज
बॉम्बे हायकोर्टात 129 क्लर्क पदांची भरती; शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख पहा