व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात 2 इमारतींच्या रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी (clash between residence of two society) झाली आहे. यामध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांने एकमेकांना मारहाण (clash between residence of two society) करण्यात आली आहे. पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडण्याच्या आणि रस्त्यावरुन ये-जा करण्याच्या वादातून हि तुफान हाणामारी (clash between residence of two society) झाली आहे.

या हाणामारीत (clash between residence of two society) काही महिला जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. हि संपूर्ण मारहाणीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुरुवातीला या दोन्ही इमारतीमधील लोकांमध्ये शाब्दिक वाद होतो. यानंतर या शाब्दिक वादाचे पुढे हाणामारीत रूपांतर होते.

यामधील लोक एकमेकांवर काठीने आणि लोखंडी रॉडने हल्ला (clash between residence of two society) करताना दिसत आहेत. या हाणामारीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या व्हिडिओमध्ये काही महिलांसोबत लहान मुलेदेखील असल्याचे दिसत आहे. हा हाणामारीचा (clash between residence of two society) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!