WeCreativez WhatsApp Support
Our support team is here to answer your questions. Ask us anything!
Hi, how can I help?

काॅलेज कट्टा

Hello Maharashtra is a leading online news portal. It covers all topics related to youth. We dedicate this column for college katta news. We offer best and quality news content.

Untitled design
काॅलेज कट्टासांगली

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली मध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना या वाढत आहेत. काल अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या...
Vinod tawde
काॅलेज कट्टाताज्या बातम्यासोलापूर

विनोद तावडेंना पंढरपूरच्या विद्यार्थ्याचं झणझणीत खुले पत्र

सोलापूर | "ऐपत नसेल तर शिकू नको नोकरी कर" असे वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना सोलापूरच्या एका विद्यार्थ्याने खुले पत्र...
Chala Hawa Yeudya Comedy
काॅलेज कट्टाताज्या बातम्यापुणेबॉलिवुड

‘चला हवा येऊ द्या’ टीमला श्वेता पाटील यांचे खूले पत्र, पहा काय आहे आक्षेप

पुणे | चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम मराठी प्रक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. निलेश साबळेंचं अँकरिंग असणारा हा कार्यक्रम...
विवेकी निवड
काॅलेज कट्टायुवारिलेशनशीप

जोडीदार निवडताय, मग घाबरु नका – आमच्यासोबत या, आणि समजून घ्या कशी करायची जोडीदाराची विवेकी निवड

लव्हगुरु | सध्याची तरूण पिढी आपल्या पार्टनर निवडीबाबत फार प्रो आहे. पटकन अापला आपणच पार्टनर निवडतात. मग त्यांच्या घरच्यांना समजतं....
uttam kamble
करिअर आणि नोकरीकाॅलेज कट्टाशैक्षणिक

ग्रामीण भागातच मराठी पत्रकारितेचे, साहित्याचे भविष्य – उत्तम कांबळे

पुणे | चैतन्य दासनूर ग्रामीण भागात अनेक गोष्टींची मुळं रोवलेली असतात. त्यामूळ तिथल्या लोकांना उसनं अवसान घेऊन काम करावं लागत...
leela poonawala foundation
करिअर आणि नोकरीकाॅलेज कट्टापुणेशैक्षणिक

लीला पूनावाला शिष्यवृत्ती – ऑनलाईन अर्जाला सुरुवात

पुणे | सुनिल शेवरे दरवर्षी लीला पूनावाला फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थिनींना प्रवेश मिळवून देते. यंदाही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु...
upsc
करिअर आणि नोकरीकाॅलेज कट्टाशैक्षणिक

तर मग UPSC /MPSC करू नका ???

स्पर्धा परीक्षा विश्व - भाग ४ | नितीन बऱ्हाटे गर्दीच्या पाठी तुम्ही पळत असाल तर तुम्ही मुर्ख आहात, "जोशी काकुंचा मुलगा...
NMMS
काॅलेज कट्टाराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांच्या शिष्यवृत्तीमध्ये दुप्पटीने वाढ

नवी दिल्ली | केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. आधी मिळणाऱ्या ६...
love beyond attraction
काॅलेज कट्टायुवारिलेशनशीपलाईफस्टाइल

आकर्षणाच्या भिंतीपल्याड…

- विभावरी विजया नकाते - प्रेम ही एक खूप महत्वाची भावना आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या पद्धतीने आणि...
images
इतरकाॅलेज कट्टायुवारिलेशनशीपलाईफस्टाइलहटके

स्वप्नांचा राजकुमार

हल्लीचं कॉलेज जीवन इतकं रोमँटिक झालंय, की तिथूनच आयुष्याचा जोडीदार मिळतो की काय? अशी धास्ती बऱ्याच कुटुंबियांना लागून राहिलेली असते....
Friendship Day Special Story | Facebook Friend
काॅलेज कट्टायुवा

Friendship Day Special | फेसबुक फ्रेंड

प्रणव पाटील फेसबुक आणि व्हाॅटअॅप च्या आभासी जगात अनोळखी लोकांशी मैत्री करणे आणि त्यांच्याशी बोलणे किती सुरक्षित आणि विश्वास ठेवण्या...
x Close

Like Us On Facebook