दोन्ही काँग्रेस स्वतंत्र्य लढण्याच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणतात….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला सपाटून पराभूत झाल्या नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वेगळं लढण्याचा सूर उमठू लागला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली नाही असा सूर सध्या काँग्रेस मध्ये उमठू लागला आहे. या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले आहेत कि ज्यांची नगरपालिकेला देखील निवडून यायची लायकी नाही असे स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत.

म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या आमदारांना फोन करतात

दोन्ही काँग्रेसने एकत्रित लढण्यातच दोन्ही काँग्रेसचे हित असणार आहे. काँग्रेसने त्यांच्या बैठकीत काय चर्चा करावी हा त्यांचा प्रश्न आहे मात्र स्वतंत्र लढण्याच्या गोष्टी असे लोक करत आहेत ज्या लोकांची लोकसभा निवडणुकीला सुद्धा निवडून येण्याची लायकी नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.

पवारांना शह देण्यासाठी विजयसिंहांना कॅबेनेट मंत्रीपद!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर दोन्ही पक्षात आघाडी बद्दल धूसर वातावरण आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रित राहून निवडणुका लढवण्यापेक्षा स्वतंत्र निवडणुका लढवाव्या असा सूर काँग्रेस बैठकीतून उमठू लागल्यावर माध्यमात या संदर्भातील बातम्या झळकू लागल्या होत्या.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp  ग्रुपची लिंकhttp://bit.ly/2EDyi7e

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेने आणि मोहिते पाटलांच्या मदतीने एवरेस्ट वीराचे पार्थिव मायभूमीत

भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? रावसाहेब दानवे म्हणतात…

मोदींच्या मंत्री मंडळात मंत्री म्हणून शपथ घेणारे रावसाहेब दानवे नेमके आहेत कोण ?

नरेंद्र मोदींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बघा एका क्लिकवर

रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका

Leave a Comment