Thursday, March 30, 2023

राज्यातील करोना बाधितांचा आकडा २२० वर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशावर करोना व्हायरसचं सावट असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त दिसून येत आहे. राज्यात करोना बाधितांच्या संख्येत आजही भर पडली. राज्यातील करोना बाधितांचा आकडा आता २२० झाला आहे. आज दिवसभरात १७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर २ जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या खालीलप्रमाणे:

- Advertisement -

मुंबई – ९२

पुणे -४२

सांगली-२५

मुंबई एमएमआर-२४

नागपूर-१६

यवतमाळ-४

अहमदनगर-५

सातारा-२

कोल्हापूर-३

औरंगाबाद-१

रत्नागिरी-

सिंधुदुर्ग-१

कोल्हापूर-१

गोंदिया -१

जळगाव-१

बुलढाणा-१

एकूण-२२०

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.