डिप्रेशन चे कारण हे स्मार्टफोन असू शकते का ?? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून डिप्रेशन च्या कारणबद्धल ऐकले असेल . अनेक वेळा डिप्रेशन ची कारणे वेगवेगळी असू शकतात. हा मानसिक आजार हा फार भयंकर आहे. हा आजार लोकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. आपल्या जीवनात मिळालेल्या अपयशामुळे अनेक लोक खचून जातात आणि ते लोक डिप्रेशन चे शिकार बनतात. या आजारावर वेळीच उपाय शोधला तर या आजरामधून लवकर बाहेर पडू शकतो. डिप्रेशन ची कारणे समजून घेतल्याने यावर उपाय शोधू शकतो.

हि आहेत डिप्रेशन ची कारणे —

–अनेक वेळा डिप्रेशन मध्ये काही लोक व्यसनाच्या आहारी जातात.

— या काळात अनेक लोक स्मार्टफोन च्या आहारी जातात.

— एवढी व्यक्ती हि जर इमोशनल असेल तर त्या व्यक्तीला लवकर स्मार्ट फोन चे व्यसन लागते.

— मर्यादेपेक्षा जास्त स्मार्टफोन चा वापर करणे आपल्या शरीरासाठी जास्त घात कारक ठरू शकते.

— एकांतात असणारी व्यक्ती हि जास्त विचार करत असते.

— एकांतात असणारी व्यक्ती हि जास्त इमोशनल असते. तिच्या भावना लगेच दुखतात .

— लोकांनी त्या डिप्रेशन च्या लोकांना मदत करायला हवी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment