राज्यातील ११ हजार कैद्यांना पारोलवर सोडण्याचे गृमंत्र्यांचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं राज्यातील तुरुंगांतील गर्दी कमी करण्यासाठी ११ हजार आरोपी आणि गुन्हेगारांची तातडीने परोलवर सुटका करण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रशासनांना दिले आहेत.

७ वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळजवळ ११ हजार आरोपी किंवा गुन्हेगारांना तातडीने परोल देण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवडाभरात यावर कार्यवाही व्हावी, अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

Leave a Comment