धक्कादायक! २८ वर्षीय डॉक्टर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील घाटी रुग्णालयात कार्यरत असलेल्या २८ वर्षीय एम.डी. महिला डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील कटकट गेट भागात ही घटना घडली आहे.

डॉ. शादाब शिरीन मोहम्मद आरिफ असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. मात्र या महिला डॉक्टरने आत्महत्या का केली याच नेमकं कारण अजून अस्पष्ट आहे. डॉ.शादाब शिरीन मोहम्मद आरिफ या घाटी रुग्णालयातील कर्करोग विभागात कार्यरत होत्या. अशी माहिती पोलिसांनी दिली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment