नवरा कामावर गेला की बायको सुरु करायची सेक्स रॅकेट ; मुंबईत घडत होता हा धक्कादायक प्रकार

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

मुंबई प्रतिनिधी | सेक्स रॅकेटचा अनेक प्रकार आपण पहिले असतील मात्र हा प्रकार असा आहे की आपल्याला वाचूनच धक्का बसेल. नवरा कामावर गेला कि कांदिवली मधील एका उच्चभ्रू सोसायटीतील महिला देहविक्रीचा व्यवसाय सुरु करत होती. विमा पॉलिसी उतरवण्यासाठी हे लोक येत असल्याचे ती सोसायटीत सांगत असे मात्र या काळ्याकृत्याचा अखेर पडदा उतरवण्यात पोलिसांना यश आले आहे.

महापूराचा राजकीय वणवा ; अमित शहांनी कोल्हापूरच्या सासुरवाडीला मदत करावी : बाळासाहेब थोरात

मागाच्या काही दिवसापूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांना एका खबऱ्याने या सेक्स रॅकेट संदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या घटनेचा छडा लावण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसानांनी या सेक्स रॅकेटच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला. सेक्स रॅकेट चालवणारी हि महिला व्हाट्स अॅपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत होती. त्यांना वेगवेगळ्या वेळी घरी बोलवत होती. सकाळी नवरा कामाला जात असे मुलगी सकाळी कॉलेजला जात असे तिथून ती शिकवणीला जाऊन सायंकाळीच घरीच येत असे. दिवसभर कोणीच घरी नसल्याने हि महिला त्याचा फायदा घेऊन सेक्स रॅकेटचे दुकान थाटत असे. मागील दोन दिववसापूर्वी व्हाट्स अॅपच्या माध्यमातून तीन मुलींचे फोटो या महिलेने ग्राहकांना पाठवले. त्यानंतर ते फोटो खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत आले. त्यानंतर पोलिसांनी अचानक या महिलेच्या घरावर छापा टाकला. तेव्हा त्या तीन मुली विक्षिप्त अवस्थेत आढळून आल्या. तेव्हा त्या महिलेला अटक करण्यात आली.अटकेनंतर महिलेने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

कपबशी नव्हे हे असणार वंचित आघाडीचे चिन्ह ; निवडणूक आयोगाचा चिन्ह बदलाचा निर्णय

दरम्यान आरोपी महिलेच्या पतीला तर पत्नीच्या कृत्याचा धक्काच बसला आहे. तसेच मुलीला तर आपल्या आईच्या कृतीची लज्जाच वाटली. या कृत्याचा चारपोक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम ३७० (३,४,५) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

तर मी शिवसेनेची हमी घेतो : रावसाहेब दानवे

पूराने केलेला विध्वंस बघून भिडे गुरुजींना आले रडू

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील

पूरग्रस्तांना धमकी द्यायला चंद्रकांत पाटील हे जनरल डायर आहेत का : राष्ट्रवादी

राहुल गांधीनी दिली त्यांच्या मतदारसंघातील पूरग्रस्तांना भेट

पूरग्रस्तांसाठी संभाजीराजे करणार ५ कोटींची मदत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com