Disney+Hotstar Free : घरबसल्या मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असेल तर OTT प्लॅफॉर्म बेस्ट पर्याय आहे. आवडते चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याचा आनंद तुमहाला घ्यायचा असेल तर Disney+Hotstar सब्स्क्रिपशन वर्षभर मोफत मिळवू शकता. या लेखात, आम्ही तुम्हाला त्या तीन रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारचे केवळ दोन महिन्यांसाठी नाही तर संपूर्ण वर्षभर मोफत सबस्क्रिप्शन (Disney+Hotstar Free) मिळते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल …
598 चा प्लॅन
या यादीतील पहिला प्रीपेड प्लॅन 598 रुपयांचा आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना केवळ 28 दिवसांची वैधता मिळते, परंतु डिस्ने प्लस हॉटस्टार सदस्यता एका वर्षासाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे.याशिवाय 28 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत ऍक्सेस (Disney+Hotstar Free) मिळतो.
3178 चा प्लॅन
या यादीतील दुसरा प्रीपेड प्लॅन 3,178 रुपयांचा आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना केवळ 365 दिवसांची वैधता मिळते आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सदस्यता देखील एका वर्षासाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. याशिवाय 28 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत ऍक्सेस (Disney+Hotstar Free) मिळतो.
4498 चा प्लॅन(Disney+Hotstar Free)
जिओचा हा सर्वात महागडा प्रीपेड प्लान आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना केवळ 365 दिवसांची वैधता मिळते आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सदस्यता देखील एका वर्षासाठी पूर्णपणे विनामूल्य आहे.इतकेच नाही तर जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार तसेच Amazon Prime, SonyLiv आणि Zee5 यासह एकूण 14 OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन यूजर्सना मिळते. याशिवाय 28 दिवसांसाठी या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS ची सुविधा उपलब्ध आहे.याशिवाय, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत ऍक्सेस (Disney+Hotstar Free) मिळतो.