कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आरोग्य मंत्रा |कंडोम हि संभोगाच्या दरम्यान वापराची गोष्ट. हि बाब सर्वांना माहित असते. मात्र या कोंडमचा वापर कसा करायचा या संदर्भात काही महत्वाची महिती असणे गरजेचे आहे. सध्या बाजारात २ रुपयांपासून १८ रुपयांपर्यंतच्या किंमतीचे कोंडम उपलब्ध आहेत. मात्र त्याच्या वापराची आणि त्याच्या दुष्परिणामाची पुरेशी माहिती दिली गेलेली नसते.

रामराजे बिन लग्नाची औलाद ; रणजितसिंहांची जहरी टीका
कोंडमचा वापर करताना या बाबी अवश्य लक्षात ठेवा
या कारणामुळे कंडोम संभोगाच्या वेळी फाटतो. संभोगाच्या वेळी कंडोमचा वापर करत असताना कोंडमला अतिरिक्त तेल लावल्याने कोंडम फाटू शकतो. तसेच पाकिटातून त्याला व्यवस्थित फोडले गेले नाही तर कंडोम फाटू शकतो. तसेच कंडोमला नख लागल्यास तो फाटू शकतो.

मतमोजणी दिवसशी मुस्लिम कुटुंबात जन्मला मुलगा नाव ठेवले नरेंद्र मोदी

कंडोम वापरात या गोष्टींची घ्या काळजी
एक कंडोम एकाच वेळी वापारावा. दुसऱ्या वेळी त्याचा वापर करू नका. कंडोमचा वापर करताना त्याच्यावरील एक्सपायर डेट बघायला विसरू नका. शक्यतो कंडोम मेडिकल वरूनच खरेदी करा. तसेच वापरा नंतर त्याची योग्य विल्हेवाटलावा.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण

फ्लेवर कंडोम संदर्भात हि माहिती तुम्हाला आहे का
फ्लेवर कंडोम संदर्भात बरीचशी माहिती संभोग कर्त्यांना नसते. बटर कॉचकंडोम, फ्लेवर कंडोम, चोकलेट कंडोम याच्यावर साखरेचा पातळ लेअर असतो. संभोग करणारी स्त्री जर मुखाद्वारे संभोग करत असेल तर मुख संभोगात वापरलेला कंडोम मुख्य संभोगासाठी वापरू नये. कारण अशा कंडोममुळे स्त्रियांच्या गुप्तांगाला खाज अथवा पुरळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा स्म्स्यापासून वाचण्यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.

महत्वाच्या बातम्या 

चोराच्या आळंदीला गेलेल्यांनी जनतेची माफी मागावी ; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टीना टोला

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रीपदे

कलहीचे भांडे खणखणीत ; माढ्याच्या विजयानंतर मोहिते पाटलाचे शिंदेंना उत्तर

वंचित आघाडी जिंकणार विधानसभेच्या ५० जागा !

पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Leave a Comment