Tuesday, February 7, 2023

कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे

- Advertisement -

मुंबई | कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनासोबत आपण युद्ध लढत आहोत. या कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

माणुसकीच्या अाधारेच आपण हे युद्ध लढत आहोत. तेव्हा या संकटाच्या काळात तुम्ही माणुसकी सोडू नका असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व आॅफिसना ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सरकारी कार्यालयांत केवळ २५% कर्मचार्‍यांना कामावर येण्याचा निर्णय घेतला आहे.