10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!! रेल्वे मध्ये 3115 जागांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पूर्व रेल्वे मध्ये 3115 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना रेल्वेकडून जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. 29 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – पूर्व रेल्वे

पद संख्या – 3115 पदे

भरले जाणारे पद –

अप्रेंटिस – 3115 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2022

नोकरी करण्याचे ठिकाण – पश्चिम बंगाल

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण आणि ITI शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा –

कमीत कमी – 15 वर्ष

जास्तीत जास्त – 24 वर्ष

अर्ज फी –

Open/OBC/EWS – 100/-

SC/ST – फी नाही

PWD/ Female – फि नाही

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

असा करा अर्ज –

पूर्व रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट er.indianrailways.gov.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – er.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY