मशरूम खाण्याने कमी होतो प्रोटेस्ट कॅन्सर चा धोका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मशरूम हे असे फळ आहे. ते कोठेही केव्हाही उगवून येते. पण ते खाण्यासाठी चागले नसते. हे फळ जास्त प्रमाणात पावसाळ्याच्या दिवसात उगवून येते. अनेक वेळा केलेल्या रिसर्च मधून समोर आले आहे कि, जे लोक मशरूम खातात . त्या लोकांना प्रोटेस्ट कॅन्सर चा धोका हा कमी प्रमाणात असतो. काही ठराविक वयातही लोकांना या कॅन्सर चा धोका जास्त प्रमाणात असतो. पण जर आपल्या आहारात योग्य प्रमाणात मशरूम चा समावेश असेल तर त्या अजरापासून कोणताही धोका निर्माण होत नाही. या रिसर्च मध्ये जवळपास ३६, ९४२ लोक सामील झाले होते. अभ्यासात हि गोष्ट समोर आली आहे कि, जे लोक मशरूम खातात त्याच्या जवळपास १७ ते १८ टक्के याचे प्रमाण काही कमी होते.

जपानच्या तोहोकू युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेअल्थ चे प्रमुख लेखक शु झाँग यांनी म्हंटले आहे कि, आत्तापर्यंत मशरूम च्या अनेक प्रजातींचा अभ्यास केला नव्हता. अभ्यास केल्यानंतर लक्षात आले कि, या प्रजातींचा वापर केल्यानंतर प्रोटेस्ट कॅन्सर चा धोका कमी होतो.

काय आहे प्रोटेस्ट कॅन्सर —

प्रोटेस्ट हे पुरुषांच्या प्रजाजन अंगाचे बाहेरील ग्लॅन्ड आहे. प्रोटेस्ट ग्लॅन्ड चे स्पर्म सुरक्षित ठेवण्याचे काम करते. फ्लुइड हे लघवीचे प्रमाण रोखण्याचे काम करते. प्रोटेस्ट होण्याचे कारण अद्याप समजले नाही. धूम्रपान, लठ्ठपणा, सेक्स च्या दरम्यान पसरलेला वायरस , शारीरिक शिथिलता तसेच व्यायाम न करणे हे कारणे असू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment