निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ वरील सुनावणी पुढे ढकलली; आता पाहावी लागणार ‘या’ दिवसाची वाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, युक्तिवादानंतरही आयोगाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला. तसेच आयोगाच्यावतीने 17 जानेवारीपर्यंत सुनावणी … Continue reading निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ वरील सुनावणी पुढे ढकलली; आता पाहावी लागणार ‘या’ दिवसाची वाट