मोदी आर्थिक सुधारणांकडे लक्ष देतील?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Union Budget 2020 | २०१९ च्या निवडणुकीचे परिणाम संपले आहेत आणि आता सगळ्या देशाचे लक्ष 2020 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकी नंतर मोदी सरकारला निर्विवाद बहुमत बहाल केले आहे.

निवडणुकीच्या राजकारणामुळे पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणा ह्या मागे पडलेल्या मुद्यांकडे मोदी सरकार ला लक्ष द्यावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्सने अंदाज वर्तविला आहे की 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या परिणामी केंद्र सरकारला सुधारणांच्या शक्यते कडे लक्ष देतील.

फीच रेटिंगच्या मते, भाजपा च्या बाजूने लागलेल्या अभूतपूर्व निकलामुळे नजीकच्या काळात बऱ्याच गोष्टी ठरवण्यासाठी मदत करेल आणि मोदी सरकारला,”आर्थिक सुधारणांच्या प्रयत्नांना पुढे” ठेवण्यासाठी मदत करेल.पंतप्रधान मोदिनी आर्थिक सुधारणांमध्ये वाढ केली आहे किंवा अलीकडच्या वर्षात मध्यम आर्थिक तुट कमी झाल्यानंतर वितीय तुट वाढली आहे कि नी हे पाहणे मनोरंजक असेल,असे फीच रेटिंगने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment