Moneycontrol Pro फायनान्शिअल फ्रिडम ऑफर, त्वरित मिळवा सुमारे 15000 रुपयांपर्यंतचे बेनेफिट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनीकंट्रोल प्रो हे ऑगस्ट 2020 ला आर्थिक स्वातंत्र्याचा महिना म्हणून साजरा करत आहे. आम्ही आमच्या युझर्ससाठी 15,000 रुपयांपर्यंतची सामग्री आणि आकर्षक ऑफर आणत आहोत. प्रो सह, युझर्स त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा (https://www.moneycontrol.com/promos/pro.php)

ऑगस्टमध्ये साइन अप करणार्‍या युझर्सनाही या ऑफरचा लाभ मिळेल. आता आपण प्रत्येक दिवशी दररोज फक्त एका रुपयात मनीकंट्रोल प्रो ला सब्सक्राइब करू शकता. म्हणजे एका वर्षासाठी याची किंमत फक्त 365 रुपये असेल. Android अ‍ॅप किंवा मनीकंट्रोलच्या वेबसाइटवर या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कूपन कोड FREEDOM365 वापरा.

ज्यांना प्रो स्टोरी बद्दल माहित नाही त्यांनी माहिती करून घ्या की मनीकंट्रोल प्रो नेटवर्क 18 आणि मीडिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे ​​सबस्क्रिप्शन बेस्ड फायनान्शिअल प्लॅटफॉर्म आहे. आतापर्यंत त्याचे 2,50,000 एक्टिव सब्सक्राइबर आहेत. 21 एप्रिल 2019 रोजी लाँच झाल्यापासून हे सर्वात मोठे आणि वेगाने वाढणारी सब्सक्रिप्शन प्रॉडक्ट बनलेला आहे.

प्रो ची ही विशेष सेवा उत्कृष्ट रिसर्च, आर्थिक माहिती आणि तज्ञांच्या विश्लेषणावर आधारित त्यांच्या वाचकांना विश्वासार्ह माहिती पुरवते. मुख्य म्हणजे प्रोचे उद्दीष्ट म्हणजे त्यांच्या ग्राहकांना योग्य माहिती मिळविण्यासाठी मदत करणे आहे जेणेकरून ते फास्ट आणि स्मार्ट गुंतवणूकदार बनू शकतील. हे लक्षात घेऊनच आम्ही फायनान्शिअल फ्रिडम ऑफर पॅकेज तयार केले आहे. यात समाविष्ट आहेत –
1. पेटीएम फर्स्ट कॉर्पोरेट पॅक: 3 महिने पूर्णपणे फ्री एक्सेस
2. टाटा क्लिक : 10% चा इंस्टेंट डिस्काउंट
3. इंटरमाइल्स: या ऑफरसाठी 365 माइल्स प्रति यूजर
4. गेमचेंजर्स बाय अंबरीश बलिगा: 45 दिवसांसाठी अंबरीश बालिगाच्या सूचना आणि इनसाइट फ्री
5. इंडियाचार्ट्स: 3 महिन्यांसाठी इंडियाचार्ट्स इनसाइडरवर फ्री एक्सेस
6. प्रशांत शाह: 45 दिवस प्रशांत शहाच्या गेमचेंजर्स मध्ये फ्री एक्सेस
7. शुभम अग्रवाल: शुभम अग्रवाल यांचे खास वेबिनार.

ऑफरसाठी येथे क्लिक करा. https://www.moneycontrol.com/promos/pro.php

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment