या सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त मिळणार 10 हजार 500 रुपये; शासनाचा निर्णय

Government employees

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच गुढीपाडवा सणाच्या (Gudi Padwa 2024) निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक मोठी भेट मिळाली आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त 10 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर पडली … Read more

State Bank of India | SBI च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास 2 वर्षात व्हाल मालामाल; मिळेल 7.9 टक्क्यांपर्यंत व्याज

State Bank of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय बँक आहे. SBI त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन ऑफर आणत असते. ज्याचा त्यांच्या ग्राहकांना नेहमीच फायदा होत असतो. त्यांचे देखील ग्राहक त्यांच्याशी जोडून जातात. अशातच SBI ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणलेली आहे. ही योजना सध्या सर्वत्र … Read more

Gold Loan Or Personal Loan | Gold Loan की Personal Loan? लगेच पैसे हवे असल्यास निवडा हा पर्याय

Gold Loan Or Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कधी कधी आपल्यावर अगदीच आणीबाणीची वेळ येते. ज्यावेळी आपल्याला आर्थिक मदतीची खूप गरज असते. अगदी इमर्जन्सी आल्यावर आपल्याला शक्य तितक्या लवकर पैसा गोळा करण्याची आवश्यकता असते. आणि अशी आपत्कालीन परिस्थिती हाताळायची असेल तर आपल्याकडे पैशाचे पर्याय तयार असावे लागतात. परंतु अनेकवेळा आपण भविष्यासाठी काही बचत करत नाही. त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये … Read more

Gold Price Today: गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीच्या किमतीत आणखीन वाढ!!

gold price today

Gold Price Today: आज गुढीपाडव्याच्या सणानिमित्त महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होत असल्यामुळे सोने चांदी खरेदीवर ग्राहक भर देताना दिसत आहेत. परंतु ऐन सणाच्या मुहूर्तावरच सोन्या-चांदीच्या भावांनी (Gold Price Today) उच्चांकाची पातळी घातली आहे. ज्यामुळे ग्राहक सराफ बाजाराकडे पाठ फिरवणारा दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत … Read more

LIC Jivan Shanti Scheme | LIC ची जबरदस्त योजना; दरमहा मिळेल 26 हजार रुपयांपर्यंत पेन्शन

LIC Jivan Shanti Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भविष्याचा विचार करून अनेक लोक आत्ताच आर्थिक गुंतवणूक करून ठेवतात. जेणेकरून उतारवयात त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही. तसेच असा विचार करून आर्थिक गुंतवणूक करणे हे खूप गरजेचे आहे. कारण दिवसेंदिवस महागाई वाढलेली आहे. लोकांची जीवनशैली देखील बदलत आहे. तसेच आजकाल सरकार देखील गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देत आहे. आपण बाजारात … Read more

Atal Pension Yojna | 210 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा 60 हजारांची पेन्शन; पहा काय आहे योजना

Atal Pension Yojna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक सरकारी क्षेत्रात काम करतात त्यांना निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन रुपात काही रक्कम त्यांच्या खर्चासाठी मिळत असते. परंतु जर तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल, तर तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारचे पेन्शन मिळत नाही. त्यासाठी अनेक लोक हे आधीपासूनच त्यांच्या पेन्शनची (Atal Pension Yojna) सुविधा करत असतात. जर तुम्ही देखील पेन्शन … Read more

Pink Tax : पिंक टॅक्सच्या नावाखाली होतेय महिलांची फसवणूक; पहा काय आहे हा प्रकार?

Pink Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pink Tax) दैनंदिन जीवनात आपण शासनाने पुरवलेल्या सेवांबद्दल एक मोबदला देत असतो ज्याला सामान्य भाषेत ‘टॅक्स’ अथवा ‘कर’ असे म्हटले जाते. आणखी उलगडून सांगायचे तर, या प्रक्रियेत मोबदला म्हणून शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तु मिळेल अशी आशा न बाळगता कायदेशीरित्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच टॅक्स. आतापर्यंत तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनेक … Read more

Gpay Phonepe Coupons | Phonepe, Gpay वरील कुपन विकून कमवा पैसे; कसे ते जाणून घ्या

Gpay Phonepe Coupons

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून माणूस देखील आता प्रगतीच्या मार्गावर चाललेला दिसत आहेत. मोदी सरकारने कॅशलेस इंडिया बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतातील जवळपास सगळे आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने व्हायला लागले आहेत. सध्या ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत. अनेक लोक हे ऑनलाईन ॲप वापरून पेमेंट … Read more

EPFO New Decision | आता PF ट्रान्सफरची कटकट मिटली; EPFO च्या निर्णयानं कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

EPFO New Decision

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरी करत असताना अनेक लोक हे भविष्यातील आर्थिक नियोजन करून काही पैसे ठेवत असतात. यासाठी कर्मचारी हे भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO मध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करत असतात. कर्मचाऱ्यांची जेव्हा निवृत्ती होते. त्यानंतर ही रक्कम त्यांना निवृत्तीवेतन म्हणून दिली जाते. जेणेकरून त्यांची निवृत्ती झाल्यानंतर त्यांना आर्थिक अडचण … Read more

Gold Price Today : गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या किमतींनी गाठला उच्चांक; पहा आजचे दर

Gold Price Today 8 april

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या गुढीपाडवा असून मराठी माणसाच्या नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ती अनेकजण वेगवेगळ्या वस्तूंची किंवा सोन्याची खरेदी करत असतात. मात्र गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे आज ८ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतींनी (Gold Price Today) मोठा उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याची किंमत 70580 रुपये आहे. कालच्या … Read more