पंतप्रधानांचा मित्रांसोबत दारू पिऊन धिंगाणा; Video व्हायरल झाल्याने उडाली खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलसिंकी : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये चक्क एका पंतप्रधानांचा मित्रमैत्रिणींसोबत दारू पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल (sanna marin party video leaked) होत आहे. फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन चक्क पार्टीत दारू पिऊन(sanna marin party video leaked), डान्स करत धिंगाणा घालताना दिसत आहेत. सना मरीन या (sanna marin party video leaked) जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. नुकतंच जर्मन न्यूज आऊटलेट बिल्डने सना यांना जगातील सर्वाधिक कुलेस्ट प्राइम मिनिस्टर म्हटलं होतं. बऱ्याच पार्टीमध्ये मजामस्ती करताना त्या दिसल्या आहेत.

मागच्या वर्षी क्लबमध्ये गेल्याने (sanna marin party video leaked) त्यांनी माफीही मागितली होती कारण त्यावेळी त्या एका कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आल्या होत्या. नुकताच त्यांच्या एका पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर (sanna marin party video leaked) देशात एकच खळबळ उडाली आहे. या पार्टीत असलेल्या एका व्यक्तीनेच हा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विरोधी पक्षाने या व्हिडीओवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच त्यांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे.

“कुणीतरी आपला व्हिडीओ बनवत आहे हे आपल्याला माहिती होतं, पण हा व्हिडीओ सार्वजनिक केल्याने मला वाईट वाटतचं आहे. मी पार्टी केली, पार्टीत डान्स केला, गाणं गायलं. हे सर्वकाही कायदेशीर आहे. आपण फक्त दारूचं सेवन (sanna marin party video leaked) केलं. मी कधीच ड्रग्जचं सेवन केलं नाही किंवा ड्रग्ज घेणाऱ्याला मी ओळखतही नाही” असे स्पष्टीकरण फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी दिले आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?