#HappyNewYear2018 हिंदी चित्रपटसृष्टीने 2018 या वर्षी अनेक बिग बजेट असलेले चित्रपट दिले. मग ते बाओपीक वर असतील ऐतिहासिक किंवा सामाजिक घटनेवर आधारित असतील.परंतु या चित्रपटांना पेक्षकांनी भरभरून दाद दिली.असे या वर्षातील काही सुपरहिट हिंदी चित्रपट खालीलप्रमाणे
१. पद्मावत
२. काला
३. तुंबाड
४. बधाई हो
५. राझी
६. पॅडमॅन
७. संजू