Flipkart Sale : 200 रुपयांपर्यंत मिळणार ‘या’ वस्तू; तुम्हीही करा खरेदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या काळात ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी (Flipkart Sale)  करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. अशा ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. सध्या Flipkart वर Big Saving Days सेल सुरु आहे. या सेलमध्ये तुम्ही अनेक वस्तू डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टचा हा Big Saving Days सेल 3 मे पासून सुरू झाला असून 8 तारखेपर्यंत चालेल. तसेच या सेलमध्ये डिस्काउंट व्यतिरिक्त, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. या सेलमध्ये असे काही गॅजेट्स आहेत, जे तुम्ही 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. अशाच काही उत्पादनांची माहिती जाणून घेऊया.

मोबाईल कव्हर- (Flipkart Sale)  

अनेक लोक फोनच्या संरक्षणासाठी कव्हर वापरतात. तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून (Flipkart Sale) रु.99 च्या सुरुवातीच्या किमतीत मोबाईल कव्हर खरेदी करू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला फ्लिप कव्हर घ्यायचे असेल, तर तुम्हाला यासाठी १७९ रुपये खर्च करावे लागतील.

कीबोर्ड आणि माऊस-

जर तुम्ही संगणक वापरत असाल, तर तुम्ही स्वतःसाठी अतिशय स्वस्त दरात अनेक वस्तू खरेदी करू शकता. या सेलमध्ये (Flipkart Sale) माऊस आणि कीबोर्ड 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत. ZEBRONICS वायर्ड माउस Flipkart सेलमध्ये फक्त Rs.129 मध्ये उपलब्ध आहे. क्वांटम माऊससाठी तुम्हाला ९९ रुपये खर्च करावे लागतील, तर एचपी माऊस १९९ रुपयांना उपलब्ध आहे.

कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर-

फोन तसेच स्मार्टफोनच्या कॅमेराचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कॅमेरा लेन्स प्रोटेक्टरची आवश्यकता असेल. तुम्ही ते फ्लिपकार्ट सेलमधून रु.99 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. इतर वस्तूंव्यतिरिक्त, तुम्ही मोबाइल चार्जर रु. 149 पासून खरेदी करू शकता. सेलमध्ये मोबाईल केबल 49 रुपये किमतीत उपलब्ध आहे.

स्क्रीन गार्ड-

कोणत्याही स्मार्टफोनच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने लोक स्क्रीन गार्डचा वापर करतात. तुम्ही फ्लिपकार्ट (Flipkart Sale)  सेलमधून फक्त रु.99 रुपयांपासून स्क्रीन गार्ड खरेदी करू शकता. तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये अनेक प्रकारचे स्क्रीन गार्ड आरामात मिळू शकतात.

अधिकृत वेबसाईट : https://www.flipkart.com/

हे पण वाचा : 

Gold Price Today : सोन्याच्या किंमती पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजचे दर

15 दिवसांत पैसे डबल…; ‘या’ कंपनीच्या शेअर्सने केली कमाल

गावात राहून सुरु करा ‘हे’ व्यवसाय; लाखोंची कमाई होईल

RBI चा मोठा निर्णय! तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? कर्ज महागणार, EMI वाढणार अन बरंच काही…

PM Kisan: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये, किती तारखेला येणार 11 वा हप्ता? जाणून घ्या

Leave a Comment