Free Style Fight : श्रीमंत घरातील थोरल्या आणि धाकट्या सुनेमध्ये संपत्तीच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | Freestyle fight राजस्थानमधील अजमेरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये दोन महिला संपत्तीच्या वादातुन एकमेकांना मारहाण (Free Style Fight) करीत असल्याचे दिसत आहे. दोघांमधला वाद एवढा वाढला कि त्या दोघी एका नाल्यात पडल्या. तरीही त्यांची मारहाण (Free Style Fight) सुरू होती. यादरम्यान कुटुंबीयदेखील महिलांना थांबवणं सोडून अधिक भांडण (Free Style Fight) करू लागले. या दोघीही सूना श्रीमंत घरातील आहेत.

Hurricane Radha! Women from millionaire families fight each other for wealth,  fall into nala and … – Marathi News | ajmer crorepati family devrani  jethani fell in drain while cat fight pulled

ही संपूर्ण घटना राजस्थानच्या ब्यावर शहरातील आहे. या ठिकाणी संपत्तीच्या वादातुन (Free Style Fight) दोन पक्षांमध्ये भांडण झालं. पाहता पाहता दोघेही मारहाण (Free Style Fight) करू लागले. केवळ पुरुषच नाही तर महिलाही या मारहाणीत (Free Style Fight) सामील झाल्या. भांडता भांडता या महिला पेट्रोल पंपाच्या बाहेरील नाल्यात जाऊन पडले, अन् तिथेही मारहाण  करू लागले. हि हाणामारी सुरु असताना आजूबाजूला मोठी गर्दी जमा झाली होती.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1537833118685876229

दोन महिला नाल्यात मारहाण करीत होत्या अन् लोक पाहात उभे होते. यादरम्यान एक तरुणी नाल्यात उतरली आणि एका महिलेला मारहाण करू लागते. त्या तरुणीला पाहून आणखी एक व्यक्ती नाल्यात उतरते. त्यानंतर आणखी एक…असं करत अनेकजण नाल्यात उतरून मारहाण करू लागतात. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सगळ्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्या ठिकाणी चौकशी केली असता या सगळ्यांमध्ये संपत्तीवरुन वाद झाल्याचे समोर आले.

The women of the millionaire household fell in the drain while fighting,  pulling each other's hair, raining fiercely SEXI News | SEXI News

हे पण वाचा :

Indorikar Maharaj : ‘जरा भानावर राहत जा’ म्हणत इंदोरीकर महाराजांनी युट्यूब चॅनलवाल्यांना सुनावले

पुणे- बंगलोर महामार्गावर झायलो गाडीच्या धडकेत रिक्षा चार वेळा पलटी

PAN Card ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

अजित दादा खंडणी, काम अडविण्यात तुमचेच कार्यकर्ते : आ. जयकुमार गोरे

EPF account मध्ये आपले बँक डिटेल्स कसे अपडेट करायचे ते समजून घ्या

Leave a Comment