Browsing Category

गडचिरोली

‘बुलेट चं उत्तर बॅलेट ने देऊया!’ – जिल्हाधिकारी गडचिरोली

नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क वाजवला आहे. जर आपल्याला गडचिरोली जिल्हा…

गडचिरोलीत पुन्हा दारूबंदीचा एल्गार; दारूचे साठे जाळून साजरा केला दसरा

ही निवडणूक दारूमुक्त निवडणूक यासह इतरही घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. निवडणूक काळात गावात दारू येऊ देणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार असल्याचेही या महिलांनी सांगितले.

धक्कादायक !! गडचिरोलीत काँग्रेसच्या नेत्याकडून अपक्ष उमेदवाराचे अपहरण

यानंतर आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स यांच्यासह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर दहा जणांवर ३६५ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

सिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवा; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा येथील मतदान केंद्र रोमपली येथे न हलविता सिरकोंडा येथेच कायम ठेवण्याची मागणी सिरकोंडा येथील गावकऱ्यांनी केली आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांमार्फत…

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

अहेरीत भाजपकडून पुन्हा अंबरीश आत्रामच; ग्रामसभेचा उमेदवार निर्णायक भूमिका बजावणार

गडचिरोली प्रतिनिधी। भाजपाच्या पहिल्याच उमेदवार यादीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी दोन्ही विद्यमान आमदारांना जाहिर करण्यात आली होती. मात्र अहेरी…

गडचिरोलीची जनता म्हणतेय – आम्हाला पाहिजे दारूमुक्त उमेदवार..!!

गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक दारूमुक्त तर व्हावीच पण यंदा आम्हाला उमेदवारही दारूमुक्त म्हणजेच दारूबंदीचा समर्थक आणि दारू न पिणारा असावा अशी मागणी येथील मतदारांनी केली आहे.

गडचिरोलीतील ग्रामसभांचे लढवय्या नेते लालसू नोगोटी अपघातात गंभीर जखमी

ग्रामसभांचे सक्रिय कार्यकर्ते आणि भामरागडमधील जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी यांच्या दुचाकीला कारमपल्ली येथे अपघात झाला आहे. यामध्ये नोगोटी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गडचिरोली येथे…

गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोली प्रतिनिधी। भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात मंगळवारी सायंकाळी सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटं चाललेल्या चकमकीनंतर जवानांचा वाढता दबाव…

गडचिरोलीत ग्रामसभा लढवणार विधानसभा, लालसू नोगोटींना जनताच देणार तिकिट

गडचिरोली प्रतिनिधी | वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी निवडणुका लढवल्याचं आपण आजपर्यंत पाहीलं आहे. पण ग्रामसभांनी स्वत:च आपला जनतेचा एखादा उमेदवार निवडणुकीला उभा केल्याचं आपण कधी ऐकलेलं नाही.…

‘सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही संडास देते’ – आमदार बच्चू कडू

गडचिरोली प्रतिनिधी। महाराष्ट्रात साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी पण सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देत नाही. कश्मीरसारखी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती झाली…

‘ग्यारा पत्ती’ जंगलात नक्षलवादी , पोलिसांमध्ये चकमक

गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यामधील कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात आज पहाटे पोलिसांच्या 'सी- ६०' पथकातील जवानांशी नक्षलवाद्यांशी जोरदार चकमक झाली. या चकमकीमध्ये पोलिसांना दोन…

४०० मेंढ्यांसह ४ मेढपाळांना वाचवण्यात पोलिसांना यश, १०० हून अधिक गावे अद्याप संपर्कहीन

गडचिरोली प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. गोदावरी नदी…

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड शहर पाण्याखाली

गडचिरोली प्रतिनिधी | गडचिरोली जिल्ह्यात  गंभीर झाली असुन वीस मार्ग बंद पडुन तीनशे गावांचा संपर्क तुटलाय. भामरागडची पुर परिस्थिती गंभीर बनलीय. हॅलीकॅप्टरने आज जिल्हाधिकारी शेखरसिंग आणि पोलीस…

आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी

गडचिरोली प्रतिनिधी | काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने अहेरी उपविभागात लोकांची तारांबळ उडालेली आहे. उपविभागातील पाचही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाली असून…

Breaking | पोलीसांसोबतच्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान आज दुपारी पोटेगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत गरंजी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार…

निर्माण – सामाजिक क्षेत्रात युवा नेतृत्व तयार करण्यासाठीचा एक प्रयोग

विशेष लेख । अमृत बंग महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या…

आल्लापल्ली जवळ तेंदुपत्त्याने भरलेला ट्रक जळून खाक

गडचिरोली प्रतिनिधी । तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदू पत्त्यासह ट्रक पूर्णत: जळून खाक झाल्याची घटना आज दहा जून रोजी अल्लापल्ली - आष्टी मार्गावर आलापल्लीजवळ…

भामरागडमधील ग्रामसभा करणार मोहाच्या फुलांची थेट विक्री

गडचिरोली प्रतिनिधी | भामरागड तालुक्यातील काही ग्रामसभा पहिल्यांदाच मोहा फुलांची विक्री ठोक व थेट चांगल्या भावात करणार आहेत. या पूर्वी लोक येथील मोहाची फुले फार कमी किमतीत व मीठ, तेल, मासे,…
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com