नागाला पाणी पाजून शेतकऱ्याने दिले जीवदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी |सकलेन मुलाणी 

सांगली जिल्ह्यात उन्हाचा फटका आता प्राण्यांना ही बसू लागला आहे.आणि पाण्याच्या शोधत रस्त्यावर तडपडत असणाऱ्या एक नागाच्या अंगावर पाणी ओतून एका शेतकऱ्याने नागाला जीवनदान दिले आहे.

आज शिराळा तालुक्यातील कुरळप मध्ये एक नाग पाण्याने तडपडत असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले.. त्या शेतकऱ्यांना आपल्या जीवाची पर्वा न करता त्या नागाला पकडून त्याला पाणी पाजले.. आणि पुन्हा नाग सोडून दिले. या घटनेतून उन्हाची तीवतेचा माणसाबरोबरच प्राण्याची देखील लाही लाही होत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment