Gold Price: सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर त्वरित तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 7 डिसेंबर 2021 रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठीचे सोने आज 0.05 टक्क्यांनी घसरले तर चांदीचे भाव 0.8 टक्क्यांनी घसरले. अशा परिस्थितीत तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.

विक्रमी पातळीपेक्षा 8310 रुपयांनी स्वस्त विक्री
2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स एमसीएक्सवर सोने 47,890 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8310 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सोन्या-चांदीचा भाव काय आहे जाणून घ्या
ऑक्टोबर डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.05 टक्क्यांनी घसरून 47,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.8 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 61,221 रुपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,090 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,320 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,510 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,510 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,510 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,510 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,510 रुपये
पुणे – 46,090 रुपये
नागपूर – 46,510 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -47,510 रुपये
पुणे – 49,320 रुपये
नागपूर – 47,510 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4609.00 Rs 4564.00 -0.986 %⌄
8 GRAM Rs 36872 Rs 36512 -0.986 %⌄
10 GRAM Rs 46090 Rs 45640 -0.986 %⌄
100 GRAM Rs 460900 Rs 456400 -0.986 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4932.00 Rs 4887.00 -0.921 %⌄
8 GRAM Rs 39456 Rs 39096 -0.921 %⌄
10 GRAM Rs 49320 Rs 48870 -0.921 %⌄
100 GRAM Rs 493200 Rs 488700 -0.921 %⌄
You might also like